टॉमेटो सालसा - Tomato Salsa
Tomato Salsa in English वेळ: १० मिनिटे ३-४ जणांसाठी साहित्य: २ मध्यम टॉमेटो, लालबुंद आणि रसरशीत. (बारीक चिरून) १ मध्यम कांदा, बारीक च...
https://chakali.blogspot.com/2015/06/tomato-salsa.html?m=1
Tomato Salsa in English
वेळ: १० मिनिटे
३-४ जणांसाठी
साहित्य:
२ मध्यम टॉमेटो, लालबुंद आणि रसरशीत. (बारीक चिरून)
१ मध्यम कांदा, बारीक चिरून
१ हिरवी मिरची, बिया काढून
२-३ टेस्पून कोथिंबीर
१/२ पिकल्ड अलेपिनो पेपर (व्हिनेगर मध्ये मुरवलेली जाड मिरची)
१ लसूण पाकळी, बारीक चिरून (किंवा गार्लिक पावडर मिळाल्यास उत्तम, २-३ चिमटी वापरा)
१/२ टिस्पून रेड वाईन व्हिनेगर (ऐच्छिक) (यामुळे स्वाद चांगला येतो)
चवीपुरते मीठ
चिमुटभर साखर
कृती:
१) सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. चव पाहून लागल्यास लिंबाचा रस घालावा.
हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घालून १-२ सेकंद फक्त फिरवावे. भरडसरच राहायला हवे.
टीप:
१) जर कुठल्या 'Imported Foods store' मध्ये 'Diced Tomato with lime juice and cilantro' असा कॅनमधला टॉमेटो मिळाला तर सालसा बनवायला एकदम सोपे होते तसेच चव जास्त चांगली येते. यात लिंबाचा रस आधीच असतो त्यामुळे गरजेनुसार चव पाहून वरील साहित्य घालावे.

Post a Comment