चटपटीत चंद्रकोर - Chatpatit Chandrakor
Chatpate Chandrakor in English वेळ: ३५-४० मिनिटे साहित्य: १/२ वाटी बारीक रवा १ वाटी मैदा १/४ वाटी कडकडीत तेल, मोहनासाठी १ चमचा ओवा,...
https://chakali.blogspot.com/2014/10/chatpatit-chandrakor.html?m=1
Chatpate Chandrakor in English
वेळ: ३५-४० मिनिटे
साहित्य:
१/२ वाटी बारीक रवा
१ वाटी मैदा
१/४ वाटी कडकडीत तेल, मोहनासाठी
१ चमचा ओवा, किंचित भरड
१/२ चमचा मिरपूड
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
मसाला:
१ चमचा पिठीसाखर
१/२ चमचा लाल तिखट
१/२ चमचा चाट मसाला
१/४ चमचा मीठ
कृती:
१) रवा, मैदा, ओवा, मिरपूड, आणि मीठ एकत्र करावे. त्यात तेलाचे मोहन घालून ढवळावे. पाण्याने मध्यम मळावे.३० ते ४० मिनिटे झाकून ठेवावे.
२) नंतर पीठ व्यवस्थित कुटून घ्यावे. पिठाचे २ भाग करून पोळी लाटावी. छोटी वाटी घेउन चंद्रकोरीच्या आकारात कापावे. मंद आचेवर तळावे.
३) तळून झाले की पेपरवर काढून ठेवावे. थोडे गार झाले की मसाला भुरभुरावा. हलक्या हाताने मिक्स करावे.
टीप:
१) मसाला ऐच्छिक आहे. चंद्रकोरी नुसत्या खायलाही छान लागतात.

I have tried many of your recipes and I must must try this as well.... How can I thank you enough...
ReplyDeleteDiwali sathi chhan recipes ahe hi....
ReplyDeleteThank you
DeleteHi वैदेही, मी आजच करून पाहिले शंकरपाळे आणि चटपटीत चंद्रकोर...खूप सुंदर झाले..!! तुला मनापासून धन्यवाद..!!
Deletewow tasty & simple receipe :P
ReplyDeleteThank you Tanu
DeleteHappy Diwali
happy diwali dear Vaidehi, wish u lots n lots of prosperity n success in life.
ReplyDeleteleena :)
Thanks Leena :)
DeleteTasty mi besnache ladu ani shankarpale fakta tuzyamulech banvu shakle thanks a lott
ReplyDeleteI shaped the dough as the chandrakors and as stars with a cookie cutter. Looked great together , the children loved them. Thank you for a great recipe .
ReplyDeleteThank you.
DeleteHit item!!! all, right from a kid to grandfather, liked it a lot!! Simple and tasty n tangy... :)
ReplyDeleteThanks a lot, Happy Diwali to you n your family! :)
Narayani