पीनट सॉस - Peanut Sauce
Peanut Sauce in English वेळ: ७-८ मिनिटे वाढणी: १/२ कप साहित्य: १/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट (साधारण ३/४ कप शेंगदाणे) २ टिस्पून...
https://chakali.blogspot.com/2014/03/shengdanyacha-sauce-peanut-sauce.html?m=1
Peanut Sauce in English
वेळ: ७-८ मिनिटे
वाढणी: १/२ कप
साहित्य:
१/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट (साधारण ३/४ कप शेंगदाणे)
२ टिस्पून तेल
१/२ टिस्पून सोय सॉस
१ टिस्पून साखर
१/२ टिस्पून लाल तिखट
चवीपुरते मीठ
१/२ कप पाणी
कृती:
१) शेंगदाण्याचा कुट, तेल, सोया सॉस, साखर आणि लाल तिखट मिक्सरमध्ये बारीक करावे. शेंगदाण्याला तेलसुटेस्तोवर मिक्सरमध्ये वाटावे. वाटल्यास थोडे पाणी घालावे आणि मग वाटावे.
२) वाटलेले मिश्रण १/४ ते १/२ कप पाणी घालून उकळी काढावी. सर्व्ह करावे.
पीनट सॉस पनीर बेबीकॉर्न साते बरोबर छान लागते.

Post a Comment