स्टफ्ड इडली - Stuffed Idli
Stuffed Idli in English वेळ: २० मिनिटे १५ मध्यम इडल्या साहित्य: दोन ते अडीच कप इडली पीठ थोडेसे तेल इडलीच्या कप्प्यांना लावण्यासाठी ...
https://chakali.blogspot.com/2013/09/stuffed-idli-recipe.html?m=1
Stuffed Idli in English
वेळ: २० मिनिटे
१५ मध्यम इडल्या
साहित्य:
दोन ते अडीच कप इडली पीठ
थोडेसे तेल इडलीच्या कप्प्यांना लावण्यासाठी
::::सारण:::
३/४ कप ताजा खवलेला नारळ
२ टिस्पून काजू तुकडा
२ टिस्पून बेदाणे
२ टिस्पून मिरची-कोथिंबीर पेस्ट
१/२ टिस्पून किसलेले आले
१/२ टिस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
कृती:
१) सारणासाठी दिलेले सर्व साहित्य मिक्स करावे. इडली स्टॅंडला तेलाचा हात लावावा.
२) इडलीच्या कुकरमध्ये तळाला २ अडीच इंच पाणी गरम करण्यास ठेवावे. इडलीचे कप्पे अर्धे भरावेत. त्यात नारळाचे सारण पेरा. वरून इडलीचे पीठ घालावे.
३) १५ मिनिटे इडल्या वाफवाव्यात. ५ मिनिटांनी कुकर उघडून इडल्या काढाव्यात.
गरमच सर्व्ह कराव्यात.

Dhammal innovative recipe.
ReplyDeletedhanyavad
ReplyDelete