आलू रायता - Aloo Raita

Aloo Raita in English वेळ: १० मिनिटे १ कप रायते साहित्य: २ मध्यम बटाटे १/२ ते ३/४ कप दही १ हिरवी मिरची, ठेचून १/४ कप कोथिंबीर, बारीक...

Aloo Raita in English

वेळ: १० मिनिटे
१ कप रायते
साहित्य:
२ मध्यम बटाटे
१/२ ते ३/४ कप दही
१ हिरवी मिरची, ठेचून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१/४ टिस्पून जिरेपूड
२-३ चिमटी सैंधव मिठ
चवीपुरते साधे मिठ
१/२ टिस्पून साखर


कृती:
१) बटाटे उकडून सोलावेत. लहान तुकडे करावेत.
२) दह्यात जिरेपूड, सैंधव मिठ, साधे मिठ, साखर, चुरडलेली मिरची आणि कोथिंबीर एकत्र मिक्स करावे.
३) यात बटाट्याचे तुकडे घालावे. थोडेसेच कुस्करावेत.
पराठ्याबरोबर हे रायते छान लागते.

Nutritional Info: Per serving (considering 4 servings)
Calories: 69| Carbs: 13 g | Fat: 1 g | Protein: 3 g | Sat. Fat: 1 g | Sugar: 2 g

Related

Raita 2589002836255334299

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item