काजूची उसळ - Kaju Usal

Cashew Curry in English वेळ: २० मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: पाव किलो ओले काजू वाटण = २ टेस्पून ताजा नारळ + १/४ कप कोथिंबीर +...


वेळ: २० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

साहित्य:
पाव किलो ओले काजू
वाटण = २ टेस्पून ताजा नारळ + १/४ कप कोथिंबीर + २ ते ३ टेस्पून पाणी
१ टीस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
२ टीस्पून तेल
फोडणीसाठी: २ चिमटी मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद
१ टीस्पून चिंचेचा घट्ट कोळ
२ टीस्पून चिरलेला गूळ
चवीपुरते मीठ

कृती:
१) ओले काजू वापरत असाल तर साले काढून टाकावीत. जर ओले काजू नसतील तर वाळवलेले काजू कोमट पाण्यात ८ ते १० तास भिजत घालावेत.
२) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात काजू, मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करावे. आच मंद ठेवावी. झाकण ठेवून ५ मिनिटे काजू शिजू द्यावेत. कढईत तळाला काजू चिकटू नयेत म्हणून एक-दोनदा ढवळा.
३) ५ मिनिटानी नारळ-कोथिंबीर पेस्ट आणि चिंचेचा कोळ घालावा. २ मिनिटे परतून त्यात काजू बुडतील इतपत पाणी घालावे. झाकण ठेवून काजू शिजू द्यावेत. पाणी जर आटले तर अजून थोडे पाणी घालावे.
४) काजू शिजले कि त्यात गूळ घालून २-३ मिनिटे मंद आचेवर उकळी काढावी.
काजूची उसळ पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.

Related

स्प्रिंग रोल रॅपर्स - Spring roll wrappers

Spring Roll wrappers in English वेळ: ३० मिनिटे २० स्प्रिंग रोल शीट्स साहित्य: १ कप मैदा १ टेस्पून साबुदाणा पीठ किंवा कॉर्न स्टार्च १ टीस्पून तेल १/२ टीस्पून मीठ १/२ कप आरारूट पावडर किंवा कॉर्न स्टार्...

गट्टा करी - gatta curry

Gatta Curry in English वेळ: ४० मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: ::::गट्ट्यासाठी:::: ३/४ कप बेसन २ टेस्पून तांदूळ पीठ १ टीस्पून जिरेपूड १ टीस्पून धणेपूड २ टीस्पून लाल तिखट १/४ चमचा हळद दही (२ ते ३...

चिली-चीज टोस्ट - Chili Cheese Toast

Chili Cheese Toast in English वेळ: १५-२० मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: ८ ब्रेड स्लाईसेस २ कप किसलेले चीज (मोझ्झारेला) ३-४ कमी तिखट मिरच्या, बारीक चिरून थोडेसे बटर कृती: १) ओव्हन ३५० F वर प्रीही...

Post a Comment Default Comments

  1. Hi,
    Vaidehi

    Thanks for posting this recepi..

    mi ata nakki karun baghen....

    mi aani majhi frnd nehami chakali vishayi bolat asato..

    keep posting...

    --Mayuri,Pune

    ReplyDelete
  2. Hi Vaidehi,


    MLa tumcha recipies khup jassti avdtat . m khusha try karun baghitly ahaet

    ReplyDelete
  3. khup chhan receipe aahe. Mi nakki try karun baghen.

    ReplyDelete
  4. Hello vaidehi,
    tuzya all recipes mi read karte aani je kahi available asel te try karte.mazya
    Twins daughtersla khup avadtat thnks for d recipies!!!
    Mala sabuti gravy kashi banavtat te sang na?

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Chhaya

      Saguti chi gravy me nakki post karen.

      Delete
  5. Hello vaidehi tai,
    Kajuchi Usal aaj sakalich me try keli aani ti khupach tasty jhali....
    Thank you so much for the lovely recipes....
    Ashyach sundar aani tasty recipes blog var post karat raha...
    Good luck.......

    ReplyDelete
  6. Hi vaidehi.
    Mi aajach hi recipe keli hoti.majya mistarana farach aavadali.its very tasty.

    ReplyDelete
  7. Hi..
    Mi Hi curry usal... Nehmi karte... Saglyanna avdte..ani zatpat tayar hote... Thanks for posting..

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item