दुधीची भाजी - Dudhichi Bhaji
Bottle gourd Sabzi in English वेळ: १५ ते २० मिनीटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: २ कप, दुधीचे मध्यम चौकोनी तुकडे (दुधी सोलून आतील ब...
https://chakali.blogspot.com/2011/03/dudhichi-bhaji.html
Bottle gourd Sabzi in English
वेळ: १५ ते २० मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
साहित्य:
२ कप, दुधीचे मध्यम चौकोनी तुकडे (दुधी सोलून आतील बिया काढणे)
१ टिस्पून + १ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
२ ते ३ टेस्पून दाण्याचा कूट
१/४ ते १/२ कप दुध
चवीपुरते मिठ
२ लाल सुक्या मिरच्या
१/२ टिस्पून उडदाची डाळ
सजावटीसाठी, बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) कढईत १ टिस्पून तूप गरम करून त्यात जिरे घालून फोडणी करावी. जिर्याचा रंग थोडा बदलला कि त्यात दुधी फोडणी़स घालावा. मिठ घालावे. १-२ वाफा काढाव्यात.
२) नंतर दुध घालावे आणि दुधी शिजू द्यावा. दुधी शिजला कि दाण्याचा कूट घालून १-२ मिनीट शिजवावे.
३) भाजी तयार झाली कि लहान कढल्यात १ टिस्पून तूप गरम करावे. २ लाल मिरच्या हाताने तोडून घ्याव्यात. आधी उडदाची डाळ फोडणीस टाकून गुलाबी होवू द्यावी. नंतर लगेच मिरच्या घालून फोडणी तयार करावी. हि फोडणी तयार भाजीवर घालून भाजी लगेच सर्व्ह करावी.
टीप:
१) बरेचजण उपवासाला दुधी खातात. तेव्हा हि भाजी नुसती किंवा साबुदाण्याच्य खिचडीबरोबर भरीला खाऊ शकतो. फक्त वरून जी तूप-जिरे-उडीद डाळ यांची फोडणी घातली आहे ती घालू नये.

दुधीची भाजी फक्त दुधात शिजवून आणि नारळ + भरपूर मिरे पुड आणि सुक्या मिरचीची फोडणी.. एकदम मस्त लागते. ट्राय करून पहा. जिरं पुड नको.. किंवा इतर काहीच नको- फक्त मिरं पुड आणि असल्यास थोडा खवा ( मावा )
ReplyDeletenamaskar Mahendra
ReplyDeletenakkich khavyane khup chan lagel hi bhaji
Hii
ReplyDeletevaidehi
hi reipe pan chaan aahe, udyach try karnar.
mala Veg Kolhapurichi recipe havi ahe. ani prasadacha shirachi recipe havi aahe.
Mi kitivela ry kela prasadasarkha shira karaycha pan tashi taste yet nahi. even mi fakt Doodh ghalun pan karun pahila pan taste nahi.
pls mala sang nemka kay karu ani adhi rava bhajun ghatlyawar ( bajul akadhlyawar) saglyat adhi tupat kay taku?
pls step by step saag ha.
Regards
sheetal
Hi sheetal
ReplyDeleteveg kolhapurichi yogya recipe milalyavar mi nakki post karen..
prasadacha shira suddha post karen
me he bhaji try keli...khopach mast zali hoti..
ReplyDeleteThank you again for sharing different but easy recipes. :)
thanks Vrushali
ReplyDeleteVaidehi di im ur big fan , tumhi sangal ka hi bhaji sadharantha kiti tas changli rahte karan yat milk mix aahe tyamule....
ReplyDeletehello,
ReplyDeletebhaji sakali keli ani dupari jevatana khalli tari changli rahil..
आज ही भाजी करून पाहिली. अप्रतिम झाली आहे. शिवाय सोपी आहे. कधीही करतायेण्याजोगी. ही रेसिपी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeletehi..its a kind request..pls provide the recepie in hindi or english..pls consider this request..
ReplyDeleteHi,
ReplyDeleteClick Here for english version of the above recipe
All recipes have been translated in English. You will find the link just above the recipe picture.
nice dear
ReplyDeleteTumchya recipes khup chhan astat. Mala dudh ghalun karaychya bhaji baddal ek shanka ahe. Dudh wa mith ha veruddha ahar ahe wa te ekatra khallyane skin problems hou shaktat - hotat, asa aikla. Tari bhaji dudhat shijvavi ka? ka ashi bhaji kelyawar mag dudh mithacha problem nasto?
ReplyDelete