मेजरींग कप - Information about Measuring Cups
चकली ब्लॉगवर बर्याचशा पाककृतींमध्ये ’कप’ प्रमाणात मेजरींग आहे. हे कप म्हणजेच मेजरींग कप्स, त्याबद्दल माहिती पुढे दिलेली आहे.मेजरींग कप किचन...
https://chakali.blogspot.com/2010/01/how-to-use-measuring-cups.html?m=1
चकली ब्लॉगवर बर्याचशा पाककृतींमध्ये ’कप’ प्रमाणात मेजरींग आहे. हे कप म्हणजेच मेजरींग कप्स, त्याबद्दल माहिती पुढे दिलेली आहे.मेजरींग कप किचनमध्ये गरजेची वस्तू आहे. पदार्थ बनविताना जिन्नस जर मापात घेतले तर तोच पदार्थ परत बनविताना तशीच चव किंवा थोड्याफार फरकाने चाखता येते.
ड्राय मेजरींग कप (Dry Measuring Cup):
या मेजरींग कप्सचा सेट मिळतो. यामध्ये ४ ते ५ कप वेगवेगळ्या मापात मिळतात. शक्यतो १/४ कप, १/२ कप, २/३ कप आणि १ कप अशा मापात हे कप्स अव्हेलेबल असतात. प्लास्टिक, स्टील किंवा सिलिकॉन मटेरीयलमध्ये हे कप्स मिळतात. सहसा प्लास्टिकचे कप स्वस्त असतात.
हे कप आपण कोरडे पदार्थ (पिठ, साखर) मोजण्यासाठी वापरू शकतो. उदा. तुम्ही जर १ कप पिठ मोजत असाल तर पिठात १ कपचे प्रमाण बुडवून व्यवस्थित भरावा, आत पोकळी राहू देवू नये. कपाच्या कडेच्या वर जे जास्त पिठ भरले गेले असेल ते आडवी सुरी फिरवून सपाट माप भरावे.
मेजरींग स्पून (Measuring Spoon):
मेजरींग स्पून्सचा ४ पिसचा सेट येतो. यामध्ये १/४ टिस्पून, १/२ टिस्पून, १ टिस्पून आणि १ टेबलस्पून अशा ४ मापात मेजरींग स्पून मिळतात. या चमच्यातून लिक्विड, ड्राय तसेच सेमी लिक्विड पदार्थही मोजू शकतो.
लिक्विड मेजरींग कप (Liquid Measuring cup):
हा मेजरींग कप तुम्ही निवडाल त्या मापात मिळतात. हा कप शक्यतो काच किंवा प्लास्टिक मटेरीयलमध्ये मिळतो तसेच पारदर्शक असतो. एका बाजूला मिलीलिटर मध्ये मार्कींग असते तर दुसर्या बाजूला कपमध्ये प्रमाण दिलेले असते. लिक्विड मेजरींग कपचे मोठे माप शक्यतो ४ कप द्रव पदार्थ राहिल इतपत असते.
ड्राय मेजरींग कप वापरून द्रव (liquid) पदार्थही यातून मोजता येतात. मी ड्राय मेजरींग कप मधूनच द्रव पदार्थ मोजते.
जर तुमच्याकडे फ़क्त ड्राय मेजरींग कप्स आणि मेजरींग स्पून्स असतील, तरीही chakali blog वरील पदार्थ बनवायला व्यवस्थित माप घेता येते.

Dear Vaidehi,
ReplyDeleteThanks a lot for such a usefull information.
I hope, now i can prepare delicious food, and avoid wastage of foods. :)
Keep it up and keep posting.
dhanyavad commentsathi
ReplyDeleteHi,
ReplyDeleteThanx again.
aaj tumhi majhya don request purn kelya.
Mala he cup indiayat(punyat) pan milatil na.. mi shodhen pan kahi mahiti asel tar please sanga.
thanx once again
Anita
Dear Anita,
ReplyDeleteHo.. he cup pune madhe available aahet.
Majhya aai ne kalach majhya sathi Tulshibagetun anle. Steel cup and Plastic cup (15 INR) pan available aahe.
Mala ithe UAE madhe he cups bhetle nahi... so me indiya madhun magavle.
Pune madhe avilable aahe... Tulshibaget (Tulsi Store) madhe check kara.
dhanyavad rohini commentla reply kelyabaddal
ReplyDeleteHi Rohini,
ReplyDeleteThan a lot for information. From two days i am thinking about it.
mi just comment check kelya and tujha reply pahun itaka anad jhala mhanun sangu.
Thanx a lot
Anita
Hi Anita,
ReplyDeleteMy pleasure.
Rather, thanks to Vaidehi... ti itkya chan-chan recipes share karat aste.. me tar just ek infor share keli... cups nakki available astil tulshibaget.
Anyways .. Cheers !!
Hi vaidehi,
ReplyDeletemeasuring cup chi mahiti khup chhan ahe.pan me tuzya receipes kartana he measuring cup nahi vaparat.me fakt praman lakshat ghete.mazyakade regular size chi vati ahe tyanech me mojun ghete.pan sagale padarth chhan hotat.fakt praman nit lakshat ghetal mahnaje zal.ani te tar tu dilel asat.so tech cup pahijet as nahi.far tar cup chya aivaji 1 vati rava etc as samjun vachav.but anyways thanks for the info.
Dhanashri
hello madam,
ReplyDeletemala Naryachya vadyanmadhye ukadlela batata ghalun jya narlachya vadya kelya jatat tyache reciepe havi hoti. tumhi please mala sangal ka...
Hello
ReplyDeleteme nakki post karen Naral vadi chi recipe (batata ghatleli)
Hi Vaidehi,
ReplyDeleteYour blog is awesome especially for Marathi. I surfed through most of the recipes. Hats off to your presentation!!!!!!!!!!!!!!!
After reading the information on measuring cups, I went for more info on this on google. I found that there are different measuring Cups and Spoons standards in different countries like. US Cup, UK Cup, Aus CUp, US tbsp, Uk tbsp etc... I am little bit confused on this as in -
i. Which one is used in India?
ii. Which one is used by you in your recipes?
Please guide....
Mudhoji
Pune
Namaskar Mudhoji
DeleteI use US cup and spoon measurements.
and Yes there is a slight difference in UK and US cups.
1 U.S. cup = 240 millilitres
1 Metric cup = 250 millilitres
You will get a whole set of Cups and spoons. No matter what size cup is used, the ingredients of a recipe measured with the same size cup will have their volumes in the same proportion to one another. So the taste of the recipe will be the same.