तिळकूट - Tilkut
Tilkut in English वेळ: २५ मिनिटे साधारण १ ते दीड कप चटणी साहित्य: १ कप कारळे तिळ १/४ कप भाजलेले शेंगदाणे १ चमचा लाल तिखट १ वाटी...
https://chakali.blogspot.com/2009/02/tilkut-sesame-chutney.html?m=1
वेळ: २५ मिनिटे
साधारण १ ते दीड कप चटणी
साहित्य:
१ कप कारळे तिळ
१/४ कप भाजलेले शेंगदाणे
१ चमचा लाल तिखट
१ वाटी कोरडा कढीपत्ता
चवीपुरते मिठ
१ चमचा गूळ
१ चमचा चिंच
१/४ कप किसलेले खोबरे
कृती:१) प्रथम तिळ ३-४ मिनीटे कोरडेच भाजून घ्यावे. किसलेले खोबरे खरपूस भाजून घ्यावे. भाजलेल्या शेंगदाण्यांची साले काढून टाकावी. कढीपत्ता उन्हात न वाळवता सावलीत वाळवावा व नंतर तवा थोडा गरम करून कढीपत्ता थोडा शेकवून घ्यावा म्हणजे तिळकूट टिकाऊ बनते.
२) भाजलेले कारळे तिळ, १/४ कप भाजलेले शेंगदाणे, १/४ कप भाजलेले खोबरे, १ चमचा लाल तिखट, १ वाटी कोरडा कढीपत्ता, १ चमचा गूळ, १ चमचा चिंच आणि चवीपुरते मिठ एकत्र कुटून घ्यावे किंवा मिक्सरवर बारीक करून घ्यावे.
karale ani til donhi vegle vegle aste na?
ReplyDeleteकारळे म्हणजे काळे तीळ.
ReplyDeleteHi vaidehi the tilkoot looks yummy bhakri barober khupch chan lagte.
ReplyDeleteHi Supriya
ReplyDeletecommentsathi dhanyavad. ho bhakaribarobarahi chhan lagte.
Hello Vaidehi,
ReplyDeleteKhupach tasty recipe aaahe... please pud (pood) chutney chi recipe post karu shakta ka?? ..aani 'Chakali' blog spot tumcha aapratim effort aahe ..really appreciated...
Thanks
Hi Frisky,
ReplyDeleteMi dosa pudi chi recipe ithe post keli aahe Dosa Pudi.
Ka tula dusari kuthali pudi mhanayachi aahe?
hi vaidehi,
ReplyDeletetilkut khup yummy vatatay!!!!
pudding cha pn section kar na!!!
shweta