दह्यातील रायते - Dahi Rayate
रायते ( English Version ) साहित्य: काकडी : १/४ कप (सोलून चोचवणे) कांदा : १/८ कप, बारीक चिरून सिमला मिरची: १/४ कप, एकदम लहान चौकोनी तु...
https://chakali.blogspot.com/2008/08/indian-side-dish-cool-yogurt-raita.html
रायते (English Version)
साहित्य:
काकडी : १/४ कप (सोलून चोचवणे)
कांदा : १/८ कप, बारीक चिरून
सिमला मिरची: १/४ कप, एकदम लहान चौकोनी तुकडे
टोमॅटो : १/४ कप, एकदम बारीक चिरून
३/४ कप दही (Fatfree)
१/८ कप दूध (Skimmed)
१ हिरवी मिरची बारीक चिरून
कोथिंबीर : २ टेस्पून बारीक चिरून
१/४ टिस्पून साखर
१/८ टिस्पून चाट मसाला
१/८ टिस्पून जिरेपूड
चवीनुसार मिठ
कृती:
१) सोललेली काकडी, कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो एकाच आकारात बारीक चिरून घ्यावे.
२) दही घोटून घ्यावे. दही पातळ करण्यासाठी पाणी न वापरता दूध वापरावे ज्यामुळे रायतं पांचट लागणार नाही. घोटलेल्या दह्यात दूध घालून ते थोडे पातळ करून घ्यावे.
३) या दह्यात कोथिंबीर, साखर, चाट मसाला, जिरेपूड, चवीनुसार मिठ घालावे व निट मिक्स करून घ्यावे.
४) दह्याच्या मिश्रणात चिरलेले काकडी, कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो घालून ढवळावे. फ्रिजमध्ये थंड करण्यस ठेवावे.
हे रायते तवा पुलावबरोबर खुप मस्त लागते.
Labels:
Dahi Raita, Yogurt Raita, Dahyatli Koshimbir, Indian salad Recipe, Mix veg salad, Mix veg Raita recipe

pakkrivaril atishay paripurna site.
ReplyDeleteधन्यवाद समीर कमेंटसाठी
ReplyDeleteChochavne mange kai
ReplyDeletekakdi apan vilivar barik chirto tyala chochavne mhantat..
ReplyDeletemast lagte rayte
ReplyDeletethank you
thanks Jayshree
ReplyDeleteHello Vaidehi,
ReplyDeleteKhup Chan receipe aahe. mi karun pahili..
Ghari Sasu-sasare,maze husband saglyanna khup aavadal Dahi Rait..
Thanks for receipe..
aani khup sundar receipe asatat.
mala khup aavadatat karayla..
Nice..:)
Arati Pathak
thanks
ReplyDelete