वेजिटेबल स्टॉक - Vegetable stock

Vegetable Stock १) रेडिमेड वेजिटेबल स्टॉक कॅन कोणत्याही सुपरमार्केट मध्ये उपलब्ध असतो. २) जर वेजिटेबल स्टॉक घरी बनवायचा असेल तर घरात उपलब्...

Vegetable Stock
१) रेडिमेड वेजिटेबल स्टॉक कॅन कोणत्याही सुपरमार्केट मध्ये उपलब्ध असतो.
२) जर वेजिटेबल स्टॉक घरी बनवायचा असेल तर घरात उपलब्ध पालेभाज्या, गाजराचे तुकडे, पाती कांदा, सेलरी चिरून पाण्यात टाकून फ्लेवर येईस्तोवर (अंदाजे ९-१० मिनीटे) उकळवाव्यात. ते पाणी गाळून वापरावे.
३) बाजारात ’Knorr’, ’maggi'...इत्यादींचे ”vegetable Bouillon" किंवा "vegetable stock" क्युब्सच्या स्वरूपात उपलब्ध असतात. त्यातील एक क्युबपासून अंदाजे २ मोठे कप स्टॉक बनतो. २ कप पाणी गरम करावे. त्यात एक क्युब घालून क्युब विरघळेस्तोवर उकळावे.
४) पालेभाज्यांच्या उरलेली देठं (कडवट भाज्या सोडून) तसेच इतर भाज्यांचे तुकडे पाण्यात उकळवूनही स्टॉक बनवता येतो.

Labels:
Vegetable Stock, How to make vegetable stock, homemade vegetable stock, healthy vegetable stock

Related

Basic 8331466507973077090

Post a Comment Default Comments

 1. पार्टीवगैरेसाठी जेव्हा आपण मोठ्याप्रमाणावर स्वयंपाक करतो तेव्हा भाज्यांची सालं,देठं अशा एरवी फेकल्या जाणार्‍या भागातुनही व्हेजिटेबल स्टॉक बनवता येतो.

  ReplyDelete
 2. thank you so much. Ata me lagech karun baghen

  ReplyDelete
 3. Hi Vaidehi,
  Me tumachi site bryach vela visit karate, Khupach chaan recipes asata. Apan vegetable stock banavun kiti diwas thevu shakato?

  Shivani

  ReplyDelete
  Replies
  1. Vegetable stock banavun fridge madhye 1 athavdabhar rahto.. Freeze kela tar 4 mahine sahaj tikto.

   Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item