मसाला पाव - Masala Pav

Masala Pav in English ४ जणांसाठी (२ पाव प्रत्येकी) वेळ: १५ मिनीटे साहित्य: ८ पावभाजीचे मोठे पाव ४ टेस्पून अमूल बटर (१२ टिस्पून) ४ ते...

Masala Pav in English

४ जणांसाठी (२ पाव प्रत्येकी)
वेळ: १५ मिनीटे

Indian street food, Chaat recipes, Pani puri, sev puri, pav bhaji, Restaurant style pav bhaji, Indian vegetarian snacks, vegetarian food, Indian curryसाहित्य:
पावभाजीचे मोठे पाव
४ टेस्पून अमूल बटर (१२ टिस्पून)
४ ते ६ टेस्पून मसाला - कृतीसाठी इथे क्लिक करा - कृतीमधील पहिल्या तीन स्टेप्स फॉलो करा
२ टेस्पून भोपळी मिरची, एकदम बारीक चिरून
किंचीत मिठ

कृती:
१) प्रत्येक पाव विलग करून घ्यावा. आणि वडापावसाठी कापतो तसा मधून आडवा कापावा. प्रत्येक पावाला थोडे बटर लावून घ्यावे.
२) तवा गरम करून त्यात १ टिस्पून बटर घालून त्यात १ टिस्पून बारीक चिरलेली भोपळी मिरची घालावी. काही सेकंद परतून साधारण चमचाभर मसाला घालावा. त्यावर लगेच कापलेला पाव उघडून भाजून घ्यावा.
३) अशाप्रकारे सर्व पाव भाजून घ्यावे.
सर्व्ह करताना कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि किंचीत टोमॅटो पेरून गरमा गरम पावभाजीबरोबर सर्व्ह करावे.

Labels:
Masala Pav, Masala pao, pav bhaji, Bombay Pav bhaji

Related

Snack 4054314935250204895

Post a Comment Default Comments

  1. konata masala ghalava te samajla nahi. masalyachya krutichi link pav-bhaji chi aahe.
    Can u plz explain?

    ReplyDelete
  2. Hi Asmita

    Pavbhaji chi ji recipe dileli ahe tyatil pahilya 3 steps follow kar masala banavnyasathi

    ReplyDelete
  3. Hi
    Tumchya receipes khup chan ahet ani sopya pan, pan mala 1 request karayachi ahe ti mhanje tumhi receipes barobar tyache videos upload karu shakta ka?

    ReplyDelete
  4. Hi Rupa

    Thanks for your comment..lagech sarv recipes che video takne jara kathin ahe tar pan me prayatna karen video post karaycha

    ReplyDelete
  5. Thanks vaidehi
    waiting for videos & if possible tumhi malpua chi recipe upload karu shakta ka ?

    Thank you
    Rupa

    ReplyDelete
  6. plz give us the good recipe for misalpav with the proper ingredients...

    ReplyDelete
  7. ताई,नमस्कार,
    आपल्या सर्वच रेसिपीज चटकदार आणि चविष्ट असतात.सर्वात मला हे आवडते कि पदार्थांचे फोटॊ बघितले की असे वाटते की डिश समोर ठेवलेली आहे.पदार्थाचा ताजेपणा फोटोतून जाणवतो.आता मसाला पावाचेच बधाना! केवढा तजेलदार फोटो आहे.
    श्रीकांत टिल्लू

    ReplyDelete
  8. hi vaidehi tuzya receipes khup chan ahet ,mi karun pahilya ahet n presentation pan khup chan ahe.

    ReplyDelete
  9. plz mala banana chips che recipe sanga na

    ReplyDelete
  10. mala tumchya saglya recipe avadatat plz mala banana chips chi recipe sanga

    ReplyDelete
  11. nakki post karen banana chips chi recipe.

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item