सांबार मसाला - Sambar Masala

सांबार मसाला वेळ: १५ मिनीटे साधारण १/४ ते १/२ कप मसाला साहित्य: १/२ टिस्पून मेथी दाणे १ टिस्पून उडीद डाळ १ टिस्पून चणाडाळ ६ ते ७ सु...

सांबार मसाला

वेळ: १५ मिनीटे
साधारण १/४ ते १/२ कप मसाला

साहित्य:
१/२ टिस्पून मेथी दाणे
१ टिस्पून उडीद डाळ
१ टिस्पून चणाडाळ
६ ते ७ सुक्या मिरच्या
२ टिस्पून धणे
१/२ कप ताजा खोवलेला नारळ
१५-२० पाने कढीपत्ता पाने

कृती:
१) मेथी दाणे, उडीद डाळ, चणा डाळ, धणे (टीप) मंद आचेवर गुलाबीसर भाजावी. किंचीत रंग बदलला कि सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि नारळ घालून २ मिनीटे परतावे. गार झाले कि मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.

टीप:
१) धणेपूड वापरली तरीही चालेल, फक्त किंची परतून घ्यावी

सांबार पाककृती

Related

Spices 595025565733209781

Post a Comment Default Comments

  1. Hello vaidhehi.......
    khoopach sunder recipes asatast tuzya.
    Ha sambar masala kiti divas tikto : karan tyat tu ola naral vaparla ahes.

    regards,
    vaishali

    ReplyDelete
    Replies
    1. Naral vyavasthit korda karun ghyaycha.. chhan paratava. Fridge madhye mahinabhar sahaj tikto.

      Tu olya narala aivaji suke khobre suddha vapru shaktes.

      Delete
  2. Hi Vaidehi,
    Your recipes are my all time favorite. Today I tried sambhar masala & sambhar recipe. Both came out outstanding ......perfect.....authentic udapi sambhar:))
    Thank you,
    Swati

    ReplyDelete
  3. Hi
    thanks for information please send any receipe

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item